नवीन कृषी कायदा : शेतकऱ्यांवर आपत्ती, अंबानींना मात्र संधी!
ही विधेयके योग्य प्रकारे लागू केल्यास भ्रष्टाचार व मध्यस्थ कमी होतील, असे सरकारी विधेयकांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पण अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, नोटबंदी आणि सरकारच्या प्रत्येक निर्णयासाठी तर असेच म्हटले गेले होते! त्याचे काय झाले? मग आताच हे युक्तिवाद खरे ठरतील याची काय खात्री आहे? तेव्हा प्रश्न विचारणे हे लोकशाहीचे पहिले आणि शेवटचे शस्त्र आहे. पाहूया, आपणाला ते किती काळ राहील ते?.......